Uncategorized

Category

राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ कॅम्पसला भेट दिली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या कार्याचे व दूरदृष्टी नेतृत्वाचे कौतुक करत ना. दादाजी भुसे यांनी नवे विद्यापीठ शैक्षणीक प्रगतीमधील मोठा भागीदार बनेल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी...
Read More